.

साहित्यविषयक लेखन विज्ञान rss feed


विज्ञान लेखन

नमस्कार!
मी विज्ञानदूत.

हे संकेतस्थळ मी हाताने टाइप करून थेट html भाषेत तयार केले आहे.
त्या मजकुराची मांडणी करण्यासाठी कोणत्याही संगणकीय स्क्रिप्टचा (php, js वगैरे) वापर केलेला नाही.
त्यामुळे हे संकेतस्थळ तुमच्या ब्राउजरवर वेगाने प्रकट होईल.
माझ्याशी संवाद साधायचा असेल तर कोणताही फॉर्म भरून देण्याची गरज नाही.
तुम्ही मला काही सांगू-कळवू-सुचवू इच्छित असाल तर पुढे दिलेल्या इ-मेल पत्त्यावर थेट माझ्याशी संपर्क साधा.
editormail

जाहिराती, फॉर्म्स, लॉगिन, reader-tracking, भेट देणाऱ्याची माहिती चोरणे , देणगी मागणे
अशा कोणत्याच गोष्टी नसल्यामुळे माझ्या संकेतस्थळावर तुम्हाला जरा चुकल्याचुकल्या सारखं वाटेल 😜.
पण इथल्या स्वच्छ , मोकळ्या वातावरणाचा आनंदही घेता येईल. शांतपणानं इथली निर्मिती पाहता, वाचता, ऐकता येईल.

तुमचा इथला प्रवास सुखाचा होवो!

या संकेतस्थळावरील ताजे

गेल्या महिन्यात रेडिओ इन्फिनिटीवरून माझ्या, विज्ञान विषया वरील, चार लघुनाटिका प्रसारित झाल्या. त्या इथे ऐकता येतील.

मागील लेखन


मुख्यपान

मुख्यपान-HOMEPAGE